(साप्ताहिक कारंजा सामना प्रतिनिधी)- - येथील | रझाकभाई, अंगणवाडी सेविका गीता काटकर,मदतनीस वंदना महात्मा फुले नगर आणि वाल्मिक नगरातील अंगणवाडी | खंडारे,अनिता गोडवे,भाग्यश्री ठोंबरे,मंदा सावळे,पूजा गोगले हे केंद्र क्रमांक ११ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची | उपस्थित होते. या कार्यक्रमात वंदना खंडारे यांनी सावित्रीबाई जयंती साजरी करण्यात आली. फुले यांच्यासारखी वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले ३ जानेवारीला झालेल्या या कार्यक्रमाच्या शिवाय या कार्यक्रमात आरोही ठोंबरे,फाल्गुनी इंगळे, परि अध्यक्षस्थानी युवा स्वाभिमान पार्टीचे विदर्भ संपर्क प्रमुख | खंडारे,चैताली गोडवे ,ऋतुजा इंगळे या लहान मुलींनी देखील जितू दुधाने हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मंगेश सावित्रीबाई यांच्यासारख्या पेहराव केला होता. या कार्यक्रमाचे कोकाटे,नितीन नरवाले, संजय गोहर,आशा वर्कट,विजय गोगले, निरंजन ठाकरे,घनश्याम पाटील,कविता खंडारे, | स | संचालन ज्ञानेश्वर खंडारे यांनी केले.
सावित्रीबाई फुले यांची जयंती अंगणवाडीत साजरी