पिकांचे नुकसान : 'आधीच कोरोना, पाऊसही आवरेना...' औरंगाबाद, नाशिक, खान्देश, पुण्यात जोरदार सरी
पुणे : कोरोनाचे संकट घोंगावत असताना बुधवारी राज्याला अवकाळी पावसानेही तडाखा दिला. औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा जिल्ह्यामध्ये वीज कडकडाटांसह दुपारी व सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सोंगणीला आलेला गहू, ज्वारी,…